तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

मुंबईत हुडहुडी भरवून टाकणारी थंडी मुंबई गारटली


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.०८ गेल्या दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी घसरल्याने रात्री आणि दिवसा देखील गारठा वाढला आहे. या हंगामातील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान गेल्या दोन दिवसांत नोंदविल्याचे हवामान खात्याने सांगितले.हुडहुडी भरवून टाकणारी थंडी आहे.त्यामुळे बाजारपेठा देखील स्वेटर , कानटोपी , मफलर ने सजल्या आहेत.घरातील स्वेटर परत बाहेर निघत आहेत .मुंबईत चांगलीच गुलाबी थंडी लागत आहे.
 सांताक्रूझ येथे काल किमान तापमानाची नोंद असून २२ अंश से. झाली असून या हंगामातील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. तसेच कुलाबा येथे २० अंश से. किमान तापमान नोंदले.

No comments:

Post a comment