तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

श्रीसंत गजानंन ईगलीश काँन्वेट मध्ये क्रिडा सप्ताह निमित्त बक्षीस वितरण, व हळदीकुंक कार्यक्रम संपन्न

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथे गुरुमाऊली बहुद्देशीय संस्था मार्फत संचालीत श्री गजानन कॉन्वेंट ईंग्लीश स्कूल मध्ये क्रिडा सप्ताह निमित्त स्पर्धकांना बक्षीस वितरण व हळदीकुंक कार्यक्रम संपन्न झाला सर्व प्रथम श्री गजानन महाराज व विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमेचे पुजन प्राचार्य डि एस काळे यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली क्रिडा सप्ताह निमित्त संगीत कुर्ची, निंबु चंम्मच, टिकली लावणे, मेंन बत्ती लागणे, महिलांसाठी हळदी कुंक विविध कार्यक्रम घेण्यात आले तर क्रिडा स्पर्धा मध्ये प्रथम स्वराज निमकर्डे ,द्धितीय समर्थ तायडे, तृतीय ईश्वरी झाडोकार बक्षीस वितरण प्राचार्य डि एस काळे यांच्या हस्ते विद्यार्थीना वितरीत करण्यात आले 
यावेळी मनिषा तायडे, दिपाली तायडे , मनिषा झाडोकार , जुनगडे, निमकडै, उंबरकार, बाबर व विद्यार्थीच्या आई ,
कार्यक्रम यशस्वीते साठी शिक्षीका अंकिता सुतोने , रुपाली राहाटे यांनी प्रयत्न केले

No comments:

Post a Comment