तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

शेतकऱ्याच्या मुलीने बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्री बायोटेक पदवीत पटकाविले सुवर्णपदकसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील मुलीने आई  वडिल शेतात काम करतात तसेच घरात उच्च शिक्षीत नसतांना डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि जैवीक तंत्रज्ञान शाखेत बॅचलर ऑफ सान्यस इंन अॅग्री बायोटेक पदवीत विद्यापीठातुन प्रथम क्रंमाकाचे प्राविण्य प्राप्त करीत सुवर्ण पदक पटकाविले पातुर्डा खुर्द येथे अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी रघुनाथ झाडोकार हिने घरात आई वडिल उच्च शिक्षीत नसतांना शेतकरी सर्व सामान्य कुटुंबातील तरुणीनी मनात आणल तर जिद्द चिकाटी एकागताच्या जोरावर ते व्यवस्था नक्कीच बदलु शकता अश्विनीचे यश इतर शेतकरी कुटुबांच्या मुली नी बोंधघेतल्यास नक्कीच प्रेरणादायी ठरेल  डॉ पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ अकोला येथे ३३ वा दिक्षा संभारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी ना चंद्रकांत पाटील , ना सुधिर मुंनगंटीवार , खा संजय धोत्रे, उतरप्रदेशचे कुलगुरू प्रा अरविंद झाशी, पीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ विलास भाले, डॉ पंदेकृषी यामान्यवरांच्या हस्ते शेतक-याची मुलीचा अश्विनी रघुनाथ झाडोकार याचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला अश्विनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिल मनाची एकाग्रतेने जिद्द चिकाटीने केलेला अभ्यास व मिळालेले यशाचे फळ  याना दिले

No comments:

Post a Comment