तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

श्रीमती रतनबाई चंद्रकांत राव सोनटक्के येथे वकृत्व स्पर्धा तथा आचार्य श्री आर्यनंदी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आलीरिसोड प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन

श्रीमती र चं सोनटक्के प्रशाला नवागड येथे दरवर्षी प्रमाणे याही येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 7:02 19 रोजी जिल्ह्यातील अतिशय क्षेत्र नवागड येथे तीर्थरक्षा शिरोमणी तीलक वात्सल्यमूर्ती परम पूज्य आचार्य आर्यनंदी महाराज यांची 18 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या उत्साह करिता भगवान नेमिनाथ मंदिर तथा प.पु आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या समाधीसमोर रांगोळी व रोषणाई करण्यात आली भगवंतांच्या अभिषेकानंतर आचार्य श्री यांच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले या प्रसंगी श्रीमती रतनबाई चंद्रकांतराव सोनटक्के प्रशाला नवागड येथे दरवर्षी प्रमाणे स्वर्गीय सुनील उदगीरकर यांच्या प्रेरणार्थक  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाला महामंत्री कमलाकर संघई हे अध्यक्ष म्हणून लाभले यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर    सदस्य श्री मुकेशजी श्री पवनजी राजेंद्रजी श्री माणिक जी पवनजी मुख्याध्यापक श्री अंबुरे  सर हे उपस्थित होते  स्पर्धेचे परीक्षण  प्राध्यापक रमेश शिंदे सर श्री खडके सर यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण परभणी शिक्षणाधिकारी वंदना मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र स्मुर्तीचिन्ह देण्यात आले यावेळेस कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद तथा सर्व कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले 

प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन 
मो 9960292121 
     9420352121

No comments:

Post a comment