तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

व्यापारी महासंघा चे कोषाध्यक्ष श्री सत्यनारायणजी शर्मा यांना मातृ शोक


जिंतूर
प्रसिद्ध व्यापारी तथा 
व्यापारी महासंघा चे कोषाध्यक्ष श्री सत्यनारायणजी शर्मा यांना मातृ शोक झाला आहे मातोश्री श्रीमती सुशिलाबाई रामबीलास 
शर्मा यांचे वयाच्या ८७वर्षी वयोमानानुसार दुःखद निधन झाले 
त्यांच्या दुःखा मुळे शर्मा कुटूंबावर शोककळा पसरली आहे 
त्यांच्या पश्चात सत्यनारायण जगदीश व १बहीण सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे 
अंत्यविधी
आज सायंकाळी वैकुंठ स्मशान भूमीत करण्यात येत आहेत

No comments:

Post a Comment