तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

बदनापूर शहरातील वार्ड क्रमांक सहा मधील शेख अहमद गली मध्ये सिमेंट रोड व भुमीगत गटार व पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचा कामाचे भूमिपूजनबदनापूर प्रतिनिधी
बदनापूर शहरातील वार्ड क्रमांक सहा मधील शेख अहमद गली मध्ये सिमेंट रोड व  भुमीगत गटार व पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचा कामाचे भूमिपूजन करण्यात आले
माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या विशेष प्रयत्नाने माननीय नगरसेवक तथा भाजपचे गटनेता संतोष पवार यांनी सहाय अनुदान योजना अंतर्गत वार्ड क्रमांक सहा मध्ये शेख अहमद गली मध्ये भुमीगत गटार बांधकाम व सिमेंट रोडचं भुमीपुजन जेष्ठ नागरिक हाजी गफ्फार सेठ यांच्या हस्ते करण्यात आले, ह्यावेळी हाजी अनवर सेठ, हाजी युनूस भाई, आशोक सर, जगन्नाथ राऊत, जावेद गिरनीवाले,आशोक पवार, नामदेव पवार, अब्बास भाई, शासकीय गुत्तेदार कोरडे साहेब आदीचीं ऊपस्थीती होती,वार्डामध्ये नागरीकाना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्न करणारे नगरसेवक तथा भाजपचे गटनेता संतोष पवार यांचे सर्वानी आभार व्यक्त केले
----------------------------------------------------------------------
 तेजन्युज प्रतिनिधी अंकुश कदम 8390515197
----------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment