तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

बीड मुफ्टाचे प्रा.घोलप, प्रा.जावळे प्रा.करडकर यांच्या नियुक्तत्याबीड (प्रतिनिधी) :- दि.05 बीड जिल्हातील (ज्युनियर) प्राध्यापकांच्या  विविध प्रश्न वर वाचा फोडण्या साठी जिल्हाभर  प्राध्यापकांचे  संघटना मजबूत करण्यासाठी, तळा गाळातील प्राध्यापक वर्ग जोडला जावा यांच्या साठी जिल्हा पातळीवर वर वेग वेगळ्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुफ्टाचे संस्थापक सचिव सुनिल मगरे यांच्या आदेशा वरून बीड येथील प्रा.नारायण घोलप कार्यांध्यक्ष पदी तर प्रा.शशिकांत जावळे यांची बीड सरचिटणीसपदी तर करडकर रामेश्वर तालुकाध्यक्ष शिरूर कासार त्यांना नियुक्ती पत्र देते प्रसंगी बीड जिल्हा मुफ्टाचे अध्यक्ष प्रा.शशिकांत गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा   प्रसंगी दिसत आहेत. देऊन नियक्ती करण्यात आले.या कार्यक्रम शासकीय विश्रामगृहा मध्ये एका व्यापक  बैठकीत यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
  बैठकीला बीड शहरातील प्रा.बाळासाहेब गव्हाणे,मराठवाडा कार्यध्यक्ष  डाॅ.हिरा वीर,   प्रा.कादरी,प्रा.अजीज आदी उपस्थित होते.मोठ्या संख्येने प्राध्यापक,शिक्षक उपस्थित होते

No comments:

Post a Comment