तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

निवासी खाकीबाबा या अस्थिव्यंग संस्थेशी विद्यार्थ्यानी साधला संवाद





सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम चे विद्यार्थी 

विविध विषयावर टाकला प्रकाश 

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम  - दि .7 रोजी स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 7 रोजी येथील प्रसिध्द निवासी खाकी बाबा अस्थिव्यंग या संस्थेला भेट देवून या संस्थेची कार्यप्रणाली , उदेश्य , कामकाज , ऐतिहासीक लेखाजोखा , संस्थेने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत उपक्रम , संस्थेचा उगम , तेथील पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा इत्यादी माहिती घेण्यात आली .ही माहिती संस्थेचे सचिव  यांनी सखोल माहिती दिली .  यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर , अंकुश ढेले , प्रकाश नेतने , साईनाथ वाघमारे , अमोल चव्हाण , ओम सानप , सूरज जयस्वाल , कु दैवता चाटसे , मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांनी माहिती घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment