तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

धोंडोपंत देशपांडे यांचे दुख़ निधन
अरुणा शर्मा


पालम :- येथील धोंडोपंत नारायणराव देशपांडे (मालक) पालमकर वय वर्ष 85 यांचे दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता अकोला येथे दुख: निधन झाले. त्यांचा अंत्यविधी हिंदू स्मशान भूमी गंगाखेड रोड पालम येथे आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. धोंडोपंत देशपांडे यांच्या पछात दोन मुले, दोन मूली असा मोठा परिवार आहे. धोंडोपंत देशपांडे हे मनोज देशपांडे यांचे वडील आहेत. हि वार्ता कळताच पालम शहरात शोकाकुळ वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment