तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

देवनांद्रा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे शनिवारी भुमीपूजन सोहळा
प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील देवनांद्रा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा भूमीपुजन सोहळा शनिवार १६ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेचे आ बाबाजानी दुर्रानी यांच्या शुभहस्ते सकाळी १०वा संपन्न होणार असल्याची माहिती जि प सदस्या मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी दिली.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि प चे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थितित जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते,मुंजाजी भाले पाटील, मिनाताई नितेश भोरे, हन्नान खान दुर्रानी, सुभाषराव कोल्हे, कुंडलिकराव सोगे, कमलताई राठोड, अनिल नखाते, शिवकन्या राजेश ढगे, रमेशराव तांगडे, चक्रधरराव उगले, एकनाथराव शिंदे, महादेवराव जोगदंड, संजय रनेर, तुकारामजी जोगदंड, आशोकराव गिराम, सौ सुनिता पंडीतराव थोरे, एकनाथराव घांडगे, सौ कल्पना सदाशिवराव थोरात, विष्णू काळे, नामदेव पितळे सुनिल उन्हाळे, संदिप टेंगसे, दत्ता मायंदळे, मुबारक चाऊस, कार्तिक घुंबरे पाटील, रेणुका संतोष सुर्यवंशी, प्रताप टेकाळे यांची उपस्थिती राहाणार आहे.

No comments:

Post a Comment