तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

"ताजे सपने" ग्रंथाच मुख्यमंत्र्यां कडून कौतूक


प्रतिनिधी
पाथरी:-योगेश्वरी शुगर्स लिंबा चे उपाध्यक्ष प्रकाश सेठ सामत यांच्या कन्या तृष्णा प्रकाश सामत लिखित "ताजे सपने" या ग्रंथाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी कैतुक केले.
सोमवार 4 जानेवारी रोजी मुंबई येथिल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांची माजलगावचे आ आर टी देशमुख, प्रकाश सेठ सामत ,कु तृष्णा सामत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेतली या वेळी तृष्णा सामत यांनी लिहीलेला "ताजे सपने" हा ग्रंथ मुख्यमंत्र्यांना भेट दिला. या पुर्वी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जानेवारी महिण्यात या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या ग्रंथाचे कौतुक करत तृष्णा सामत यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment