तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

मोफत आरोग्य तपासणी व गोळ्या औषधी वाटत शिबिर संपन्न


सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. ८ ( प्रतिनिधी ) आनंद दादा सुतार मित्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व गोळ्या
औषधी वाटत शिबिर नूकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प. सदस्य जालिंदर आण्णा पिसाळ यांनी केले.
     यावेळी दत्ताभाऊ पिसाळ, अक्षय पवार, माधव बेद्रे, विजय खंडागळे, परेश नेमाने हे उपस्थित होते, तर औरंगाबाद येथील प्रसिद्ध डॉ.सुधाकर गायकवाड सर यांनी रुग्णांची यावेळी तपासणी केली. या शिबिरात १२६ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी उपस्थित आमन सुतार, नवनाथ धुरंधरे, रुद्राक्ष नारेवाड, बाळासाहेब पिसाळ, राहुल चव्हाण, बाळू नेमाने, बाबू पिसाळ, भैय्या सुतार, राहुल सुतार, दत्ता सुतार, दिगंबर सुतार, किरण सुतार, बली सुतार, महादेव सुतार, दिपक सुतार, सम्राट सुतार, लखन सुतार, नागेश नारेवाड, श्रीकांत सुतार, आदर्श नाडे, अनिकेत सुतार, रवी सुतार, संदीप सुतार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment