तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्याचे जिंतूरात दि९रोजी आयोजनजिंतूर
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती जिल्हा परभणी च्या वतीने ..
जिंतूर येथे..
शिक्षण परीषद,शिक्षक जिल्हा मेळावा, जिंतूर तालूका कार्यकारणी निवड सभा, आणि जिल्ह्य़ातील सर्व तालूके नियुक्ती पत्रे देणे, सत्कार, जिल्हा शाखा विस्तार, राज्य अधिवेशन तयारी व संघटनेची पुढील दिशा ठरवणेसाठी नियोजीत कार्यक्रम  दिनांक 09/02/ 2019 रोजी (वार शनिवार)रोजी मौलाना आझाद नगरपालिका सभागृह जिंतूर येथे  2:00 वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे,राज्याध्यक्ष अंकुश काळे राज्य सरचिटणीस माधव लातुरे माध्यमिक विभाग राज्याध्यक्ष महेश तांदळे,मराठवाडा विभाग प्रमुख आर आर जोशी महिला आघाडीच्या राज्य सरचिटणीस सुषमा राऊतमारे(देशपांडे)
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तेंव्हा या कार्यक्रमास शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
असे आवाहन संघटनेचे के.सी.घुगे,माधव सोनुने,दतराव पोले,पदकोंडे,इ.पी.घुले,कैलास कपाळे,सोपान खताळ,कैलास झाडे,मधुकर लोडे,मनोज तोडकर,सुभाष सानप,देवानंद सावंत,परमेश्वर मेनकुदळे,शिवाजी दराडे,सुभाष राठोड,कैलास झाडे, सारंगधर पजई,माधव खुडे,शिवाजी माळी,डी यू राठोड रामेश्वर कांदे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment