तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या तालुका अध्यक्ष पदी


सोपान खताळ यांची निवड

जिंतूर
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या तालुका अध्यक्ष पदी
सोपान खताळ यांची निवड  झाली
दिनांक ०९/०२/२०१९रोजी जिंतुर येथे शिक्षण परिषद व तालुका कार्यकारिणीची निवड मा.श्री दिलीप ढाकणे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन श्री सोपान खताळ यांची तालुका अध्यक्ष पदी,
तर ता. सचिव-शिवाजी दराडे,
ता.कोषाध्यक्ष-माधव खुडे,
ता. संघटक-तुषार कल्याणकर,
प्रसिद्धी प्रमुख -सारंगधर पज्ई,
संपर्क प्रमुख-कैलास झाडे, उपाध्यक्ष -सुभाष राठोड,
सहसचिव -अंकुश आव्हाड,
तालुका नेते -सुभाष सानप,
सल्लागार-रामेश्वर कांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment