तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

कांताबाई कदम यांचे निधनसुभाष मुळे..
---------------
बीड, दि. ९ __  तालुक्यातील मुगगाव पाटेगाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी अंकुशराव जनार्दन कदम यांच्या पत्नी कांताबाई अंकुशराव कदम ( वय ६० ) यांचे गुरुवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पाटेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
       यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते, त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment