तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

वरवट बकाल येथे आमदार डॉ कुटे यांची सांत्वनपर भेटसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट बकाल येथील 
जळगांव जा. मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी इधोकार व शेख यांच्या घरी सात्वनपर भेट दिली तंटामुक्ती अध्यक्ष संतोष इघोकार यांच्या आईचे दिर्घ आजाराने  1 फेब्रुवारी रोजी निधन झाले तर किडनी आजाराने ३८ वर्षीय शेख युनूस यांचे 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले असता इधोकार व शेख  कुटुंबाचे यांच्या घरी आमदार डॉ संजय कुटे यांनी सांत्वनपर भेट दिली व दोन्ही कुटुंबीयांचे आस्तेने विचारपुस करुन धिर देऊन सात्वन केले  यावेळी माजी जि प सदस्य राजेन्द्र ठाकरे, माजी उपसभापती सुभाष हागे, अशोक मुरूख , पांडुरंग हागे, भाजपा विद्यार्थी संघ तालुकाध्यक्ष सौरव भुसारी आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment