तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

दिलीप आंबोरे यांची शिवसेना शहरप्रमुख पदी निवड


ताडकळस / प्रतिनिधी
ताडकळस येथील शिवसेना कार्यकर्ते तथा ताडकळस बाजार समितीचे संचालक दिलीप रामराव आंबोरे यांची शिवसेना ताडकळस शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांची हि निवड शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केली.
ताडकळस शिवसेना शहरप्रमुख पदी दिलीप आंबोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या या निवडीचे स्वागत खा.सजंय जाधव,जिल्हा प्रमुख विशाल कदम,तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे,ऊपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, माजी जि.प.सदस्य रामनारायण मुंदडा,माणीकराव हजारे,मदणराव आंबोरे,बाजार समितीचे संचालक नरहरी रुद्रवार, सुरेश भालेराव, प्रकाश फुलवरे,सखाराम लासे,माऊली आंबोरे,भाऊसाहेब आंबोरे,राघोजी सोंळके,मनोज हजारे,आनिल नरवटे,राजु तनपुरे,मारोतराव पिपुंरणे, विठ्ठल सोंळके,व शिवसेना कार्यकर्ते यांनी केले.

No comments:

Post a Comment