तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

शालेय समितीच्या अध्यक्षपदी दिपाली उघडे यांची निवडसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी) तालुक्यातील अर्धामसला जिल्हा परिषद शाळा शालेय समितीच्या अध्यक्षपदी दिपाली उघडे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून सुग्रीव पैठणे यांची निवड करण्यात आली आहे.
        यावेळी केंद्रप्रमुख आंधळे सर ,कैलास उघडे, वखरे पाटील ,थोटे मंडम, राजू खळगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment