तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

देवनांद्रा येथे राठोड यांचा सत्कारप्रतिनिथी
पाथरी:-राष्ट्रवादी काँग्रेस महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल कमलताई राठोड यांचा देवनांद्रा येथे महिलांच्या वतिने सत्कार करण्यात आला.
 नुकतीच कमलताई राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे यांनी प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते  ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी औरंगाबाद येथे निवड केली होती. या मुळे देवनांद्रा येथील सागर कॉलनीतील महिलांनी राठोड यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या वेळी सौमित्राताई कोल्हे, नंदाताई डूकरे, मिनाताई घाडगे,कांचनताई कोल्हे, गंगाताई चव्हाण,मंगलताई कुटे, घुमरेताई आदी महिलांची या वेळी उपस्थिती होती

No comments:

Post a Comment