तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Wednesday, 13 February 2019

पत्रकार सोमेश्वर स्वामी यांचे निधन


प्रा. डॉ. संतोष रणखांब
 तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी असलेले सोमेश्वर परमेश्वर स्वामी यांचे दुःखद निधन बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी झाले.
तालुक्यात या अगोदर अनेक दैनिकासाठी पत्रकार व संपादक म्हणुन त्यांनी केलेले काम नेहमी चर्चेत राहिले होते.
ते मागील अनेक दिवसापासून आजारपणाने त्रस्त होते बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली सोमेश्वर स्वामी यांच्या पश्चात आई- वडील ,भाऊ-भावजय ,पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शेळगाव येथील स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment