तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

डॉ .हेडगेवार बँकेच्या तज्ञ संचालक पदी राजाराम मोईन..... गोरख पवार वैजापूर औरंगाबाद
               
वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथील राजाराम रंगनाथ पाटील मोईन यांची डॉ . हेडगेवार बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाली, राजाराम पाटील मोईन हे वाघलगाव येथील प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे आदर्श गाव योजनेचे  कार्याध्यक्ष पोपटराव पवार , व सौ शोभा पवार ,वैजापूर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा सौ शिल्पाताई परदेशी, हेडगेवार बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाना कंगले, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख ,प्राचार्य भिमराव वाकचौरे, उपप्राचार्य कोतकर डॉ . शिंदे, डॉ . बोरनारे डॉ . भांड, सी के पवार LIC  व साने गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक धैर्यशील कॅरे कन्नड  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment