तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी आयोजित केले कार्यकर्ता स्नेहसंमेलन -२०१९बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.०९ नगरसेवक सूर्यकांत गवळी हे प्रभाग क्रमांक १२९ चे कार्यसम्राट नगरसेवक आहेत .कार्यकर्ता स्नेहसंमेलन -२०१९ चे आयोजन राम कदम हॉल येथे करण्यात आले होते.काम करणारा नगरसेवकाच्या प्रेमा खातिर एकूण १५०० लोक कार्यमाकरिता उपस्थितीत होते.आणि त्या सर्व लोकांबरोबर आमदार राम कदम यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर  ईशान्य जिल्हा महामंञी चंद्रकांत मालकर यांनी देखील मार्गदर्शक केले.नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले 
त्यावेळी आ.राम कदम ,ईशान्य जिल्हा म.अध्यक्षा रितूजी तावडे, ईशान्य जिल्हा महामंञी चंद्रकांत मालकर ,मंडल अध्यक्ष रविभाई पुज,म.मंडल अध्यक्ष सुनिता पंधीरकर .नगरसेवक सुर्यकांत जयहरी गवळी वार्ड अध्यक्ष सनदभाई ओझा , म.वार्ड अध्यक्षा पार्वती शेंडगे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थिती- होते
 दोन वर्षात आपल्या प्रभागात जोमाने काम केले आहे.प्रभागात लादीकरण , ड्रेनेजची कामे , जेष्ठ नागरिक कट्टा , मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र , मोफत आरोग्य शिबिर , चष्मे वाटप असे विकास उपयोगी कामे त्यांनी केले आहेत .त्यामुळे काम करणारा नगरसेवक म्हणुन त्यांची ख्याती आहे.

No comments:

Post a Comment