तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

एकतारी भजन स्पर्धेचे थाटात उदघाटन


फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर-तालुक्यातील मसोला (मुळे)येथे श्री नवनाथ
महाराज यांचा धर्मनाथ बिजोत्सवनिमित्त ६फेब्रुवारी  १९रोजी एकतारी भजन स्पर्धेचे
शिवसेना शहर अध्यक्ष विवेक नाकाडे यांचे अध्यक्षतेत शिवसेना नेते सचिन परळीकर  यांचे प्रमुख उपस्थितीत अॅड.नरेश मुळे यांचे हस्ते करण्यात आले.
मंचकावर त्या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष अजाबराव मुळे,अनंत नागलकर,गौतम खाडे,मधुकर मुळे,देवराव अंभोरे,विजय आगळे,युवराज सुर्वे,श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हासचिव सुधाकर क्षिरसागर यांचे सह मान्यवरांची उपस्थिती
होती.कार्यक्रमाचे प्रास्तविकातुन संस्थानचे
अध्यक्ष अजाबराव मुळे यांनी भजन स्पर्धा
आयोजनाबाबतचा उद्देश उपस्थितांना 
सांगितला.कार्यक्रमाचे संचालन भिमराव
मुळे यांनी केले तर आभार भास्कर मुळे यांनी
केले.उदघाटनानंतर भजन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.या एकतारी भजन स्पर्धेचे
आयोजनात समस्त गावकर्‍यांनी सहकार्य
दिले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment