तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

चोरवाघलगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ग्राम कृषी संजीवनी अंतर्गत live streaming द्वारे सदस्यांना प्रशिक्षण.....

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समितीचे प्रशिक्षण live streaming द्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरवाघलगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी ग्राम कृषी संजीवनी समिती चोरवाघलगाव,हनुमंतगाव व चिंचडगावचे सदस्य उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल (पोखरा) सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणामध्ये चोरवाघलगाव,हनुमंतगाव व चिंचडगाव येथील सरपंच,उपसरपंच, कृषी मित्र, कृषी सहाय्यक दीपक कुचेकर, कृषी सहाय्यक जगताप, मंडळ कृषी अधिकारी बोराडे व समूह सहाय्यक बोराडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment