तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

पालम येथे दि.18 मार्च सोमवार रोजी दुपारी 1 वाजता बैठक


आरूणा शर्मा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अणुषंगाने पालम तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या व तसेच सर्व मीञ पक्षाच्या पदाधिकारी,सर्व मित्रपक्षांचे जिल्हापरिषद सदस्य,पं.स.सभापती-सदस्य,डॉक्टर्स सेल,वकील संघ,सर्व नगरसेवक, चेअरमन,पोलिस पाटील, सरपंच,माजी सरपंच, कृऊबास चे संचालक, कार्यकरर्ते,व्यापारी बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली या बैठकीला मा.मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब,आमदार मधुसुदनजी केंद्रे साहेब,आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब,आमदार विजयरावजी भांबळे साहेब,भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर नाना , ऊपस्थीत राहणार आहेत.तरी या बैठकीला उपस्थित राहावे आसे
विधानसभाअध्यक्ष,तालुकाध्यक्ष,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप रिपाई व मीञपक्ष पक्ष पालम यानी केले असुन हि बैठक पालम कृ.उ.बाजार समिती कार्यालया जवळ ठेवण्यात आली आहे

No comments:

Post a Comment