तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

अकोला 70 ते 80 गौवंशांची सुटका; एलसीबीची कारवाई


अकोल्यातील हिवरखेड परिसरात कत्तली करिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या अठरा पिकअप वाहनांना अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं पड़कले आहेय. या दरम्यान अंदाजे 70 टे 80 गौवंशाची सुटका करण्यात आली असून आणखी गौवंश वाढण्याची शक्यता जात आहेय. या प्रकरणी वाहन चालकासह काही जणांना ताब्यात घेतले तर काही जण घटना स्थळावरून पसार झाले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममता वादे पोलीस कर्मचारी अब्दुल माजिद, शेख हसन, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप कटाकर, भाऊलाल हेबार्डे, मनोज नागमते, अभय बावस्कर, ढोरे यांनी केली आहेय. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दित ही कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोलल्या जातंय.

No comments:

Post a Comment