तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

इंदिरा गांधी इंग्लिश शाळेत आरटीई कोट्यातील प्रवेश प्रक्रियेस सुरूवातसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ७ __ [ प्रतिनिधी ] शासनाच्या निर्णयानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या २५ % कोट्यातून प्रवेश देण्यात येत आहे.
       पालकांनी शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ मधील इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी आरटीईच्या २५ % कोट्याअंतर्गत प्रवेश सुरु झाली आहे, त्यासाठी पहिली फेरी सुरू असून याची संबंधित पालकांनी नोंद घ्यावी आणि शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी असे आवाहन शाळेच्या प्राचार्या सौ. भारती बांगर यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment