तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

शहापूर परिसरात आढळला मृत अवस्थेत पट्टेदार वाघ


आज शहापूर परिसरातील ई-क्लास जमिनीवर आज मृत (कुजलेल्या) अवस्थेत पट्टेदार वाघ आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीये.. या घटनेची माहिती गावकऱ्यानी वनविभागांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठले.. या पट्टेदार वाघाचा मुत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचं सांगण्यात येतंय.. काही दिवसांपूर्वी अकोट तालुक्यातील चोरवड या गावातील केळी उत्पादक शेतकरी गजानन पराये यांच्या शेतात दोन पट्टेदार वाघ आढळून आले होतेये.. यामधील मृत अवस्थेत आढळून आलेला हा एक वाघ असावा.. असा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे.

No comments:

Post a Comment