तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

आज जागृती ग्रुपच्या वतीने मा.तुळशीरामजी पवार यांचा सत्कार संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

आज जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कृषी उद्योग विकास महामंडळावर शासकीय सदस्य म्हणून शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष मा.तुळशिरामजी पवार यांची नुकतीच निवड झाल्या बदल जागृती ग्रुपचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री.लक्ष्मण चव्हाण, पत्रकार श्री.दत्तात्रय काळे,श्री शिंदे, श्री संजय देशमुख, श्री देवराव लुगडे,श्री प्रल्हाद सावंत,श्री गोविंद भरबडे, हेमंत कुलकर्णी, बालाजी रामगिरवार, शिवराज सोनटक्के, मारोती बोबडे,राजेश मगर,पाडुरंग जाधव,अब्दुल बारी आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment