तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

खडकी येथील घनश्याम हराळ यांची शिव प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष पदी निवड
साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


सेनगाव  तालुक्यातील खडकी  येथील पंचायत समिती सदस्य   खुशालराव यांचे चिरंजीव घनश्यामभाऊ हराळ यांची शिवप्रतिष्ठान हिंगोली  जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment