तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

नागेश दिवटे याचा आज्ञात वहाणाच्या धडकेत अपघाती निधन
अरुणा शर्मा


पालम :- पालम येथील नागेश नामदेव दिवटे वय 21 हा दिनांक 1 मार्च रोजी रात्री अंदाजे 9 वाजण्याच्या सुमारास शेतातून पालमकडे येत आस्ताना गजानंद मंगल कार्यलया जवळ एक वहाण नांदेड कडून गंगाखेड कडे जात असलेले आज्ञात वाहानाने नागेशला टक्कर दिली. व गंगाखेडच्या दिशेने  वहाण पळून गेले त्यात नागेश दिवटे हा रोडवर गंभीर रीत्या जखमी आवस्तेत पडला होता. त्यावेळी आजु बाजुच्या नागरीकांनी त्यास पालम ग्रामिण रुग्णलयात दाखल केले. व त्या नंतर प्राथमिक उपचार करून शासकिय  रूग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले आस्ता नांदेड येथिल डॉक्टरने रूग्णास औरंगाबाद येथिल घाटी रूग्णालयात नेण्यास सांगण्यात आले त्या नंतर औरंगाबाद येथे  विलाज चालत आस्ताना दि. 6 मार्च रोजी रात्री त्याचे निधन झाले. तो आई वडिलास एकटाच होता या घटणेमुळे शहरात हळहाळ होत आहे.

No comments:

Post a Comment