तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

भारतीय सैन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कारप्रतिनिधी
पाथरी:-येथिल स्व नितिन कला व विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयातील कला प्रथम वर्षाचा विद्यार्थी महादेव मारोती ढगे याची भारतीय सैन्यात निवड झाल्याने त्याचा महाविद्यालयाच्या वतीने शनिवार २ मार्च रोजी सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी इतिहास विभागाचे प्रा डॉ जगन्नाथ बोचरे, प्रा डॉ सुरेश सामाले, प्रा डॉ मारोती खेडेकर , प्रा डॉ गनपती मोरे, प्रा डॉ भारत निर्वळ, ग्रंथपाल कल्याण यादव,प्रा मधूकर ठोंबरे, प्रा अर्चना बदने, प्रा संदिप जाधव, ,प्रा जाधव, डॉ शारदा पवार, तात्यासाहेब गिराम, पत्रकार किरण घुंबरे पाटील, राकाँ तालुका उपाध्यक्ष दत्तराव व-हाडे, माधव नखाते, सतिष काळदाते आदींची या वेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment