तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

गेवराई येथील लक्ष्मणराव मोरे यांचे निधन


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १६ ( प्रतिनिधी ) शहरातील निकम गल्ली येथील रहीवासी असलेले व आरोग्य खात्यातील मलेरिया विभागातील कर्मचारी लक्ष्मणराव नामदेवराव मोरे (वय ९५) यांचे शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
         गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभुमीत शनिवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच सर्व क्षेञातील मंडळी उपस्थित होती, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले वैजिनाथ, दिलिप तसेच एक मुलगी आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेवराई येेथील मोरे परिवारावर कोसळलेल्या दुखा:त दै. झुंजारनेता परीवार सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment