तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

शल्लवी अमिलकंठवार ला एम.सी.ए.मध्ये सुवर्णपदक


नांदेड येथील आय.टी.एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी शाल्लवी विष्णुकांत अमिलकंठवार हिने एम.सी.ए. मध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल तिला स्व.डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते शाल्लवी अमिलकंठवार हिस सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment