तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

घाटकोपर (प) विधानसभा क्षेत्रा मध्ये भाजपची विजय संकल्प दुचाकी रॅली

बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.३ सत्तेत आल्या पासून मोदी यांनी आपल्या कामचा धडका लावत जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे.आणि याच कामाच्या जोरावर आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच उभारी मिळानार यात तिळमात्र शंका नाही 
 या बाईक रॅली डॅशिंग आमदार राम कदम साहेब प्रमुख यांची  उपस्थिती होती.
 चिराग नगर, पारशिवाडी, चिराग नगर पोलिस स्टेशन, माणेकलाल, असल्फा, भटवाडी, एल.बी.एस मार्ग, अमृत नगर, वर्षा नगर, अमृत नगर सर्कल या मार्गाने ही रॅली निघाली. या रॅलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व अधोरेखीत करण्यात यश आले आहे. यामुळे पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वातले भाजप सरकार पुन्हा केंद्रात विराजमान करण्याचा संकल्प या बाईक रॅलीद्वारे भाजप कार्यकर्त्यांनी केला.
चंद्रकांत मालकर साहेब ईशान्य जिल्हा महामंत्री,रितू ताई तावडे ईशान्य जिल्हा महिला अध्यक्ष, रवि पूज साहेब मंडळ अध्यक्ष, सुर्यकांत गवळी नगरसेवक प्रभाग क्र. १२९, यांच्यासह भाजपा घाटकोपर (प) विधानसभे मधील भाजपचे सर्व पदाधिकारी/बुथ प्रमुख/शक्ती केंद्र प्रमुख/महिला मोर्चा/युवती मोर्चा/युवा मोर्चा/अनुसूचित जाती मोर्चा/व्यापारी मंडळ/ व कार्यकर्त्याें या रॅलीत सहभागी झाले

No comments:

Post a Comment