तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 March 2019

लाडझरीचे अ‍ॅड.संभाजी मुंडे यांची नोटरीपदी नियुक्ती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- तालुक्यातीद मौजे लाडझरी येथील अँड.संभाजी मुंडे यांची 
विधी व न्याय विभागाच्या वतीने देशातील नोटरीच्या पदी निवड झालेल्या वकीलांची यादी गुरूवारी जाहिर करण्यात आली. अँड.मुंडे हे औरंगाबाद येथे उच्च न्यायालय खंडपीठ येथे कार्यरत आहेत.  

          भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने देशातील नोटरीवर नियुक्ती झालेल्या वकीलांची यादी जाहिर झाली असून  उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील अ‍ॅड.संभाजी मुंडे नियुक्ती करण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाच्या वतीने देशातील नोटरीच्या पदी निवड झालेल्या वकीलांची यादी गुरूवारी जाहिर करण्यात आली. अँड.संभाजी मुंडे यांनी 2007 साली वकीली व्यवसायाला सुरूवात केली. न्यायालयीन कामकाजात त्याचा मोठा वाटा आहे.  वकील व्यावसाय देखील त्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल अ‍ॅड.संभाजी मुंडे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment