तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

बहुजन वंचित आघाडीची पहिली ३७ उमेदवारांची यादी जाहीर


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.१६ प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची यादी जाहीर झाली. बाकीचे जागेवरील उमेदवार तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत
जवळपास २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. धनगर समाज ६ नवबौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार आणि विश्वकर्मा या समाजातील प्रत्येकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
३७ उमेदवारांची यादी
वर्धा - धनराज वंजारी 
रामटेक - किरण रोडगे - पाटनकर
भंडारा - गोदीया :-  एन के नान्हे 
चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे 
गडचिरोली :- रमेश गजबे 
यवतमाळ :- प्रवीण पवार 
बुलढाणा :- बळीराम सिरस्कार 
अमरावती :- गुणवंत देवपारे 
हिंगोली :- मोहन राठोड 
नांदेड :- यशपाल भिंगे 
परभणी :- आलमगीर खान 
बीड :- विष्णू जाधव 
उस्मानाबाद :- अर्जुन सलगर 
लातूर :- राम गारकर 
जळगाव :- अंजली बाविस्कर 
रावेर :- नितीन कंडोलकर
जालना :- शरदचंद्र वानखेडे 
रायगड :- सुमन कोळी 
पुणे :- अनिल जाधव 
बारामती :- नवनाथ पडळकर 
माढा :- विजय मोरे 
सांगली :- जयसिंग शेंडगे 
सातारा :- सहदेव एवळे
रत्नागिरी - सिधुदुर्ग :- मारुती जोशी 
कोल्हापूर :- अरुणा माळी 
हातकणंगले :- अस्लम सययद
नंदुरबार :- दाजमल मोरे 
दिंडोरी :- बापू बंडे 
नाशिक :- पवन पवार
पालघर :- सुरेश पडवी 
भिवंडी :- ए डी सावंत 
ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी 
मुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार 
मुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले 
ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद 
मावळ :- राजाराम पाटील 
शिर्डी :- अरुण साबळे

No comments:

Post a Comment