तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

पाथरीत पोलीसांचे पथ संचलन
प्रतिनिधी
पाथरी:-देशाच्या विविध भागात मधील विभागीय स्तरावर एन.डि.आर.एफ.च्या जवाना मार्फत स्थानीक पोलीस प्रशासना सहीत पथ संचलन केले जात आहे याच अनुशंगाने शुक्रवार .०१ मार्च  रोजी सकाळी ११:३० ते दु. ०१:३० च्या दरम्यान पाथरी पोलीस स्टेशन पासुन पथ संचलनाला सुरुवात करुन शहरातील मुख्य रस्त्याने चौक बाजार,जैतापुर मोहल्ला, फकराबाद मौहल्ला,शिंदे गल्ली पासुन साई रोडने व्हि.आय.पी.काॅलनी,सेलु काॅर्नर,माजलगाव रोडने पोलीस स्टेशन पाथरी आसे पथ संचलन करण्यात आले.या पथ संचलना मध्ये परभणी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्यय व अप्पर पोलीस अधिकारी विश्वपांनसरे यांच्या मार्गदर्शना मध्ये सेलु येथील डि.वाय.एस.पी.तृप्ती जाधव व आर.ए.एफ.चे अधिकारी संतोष कुमार सिंघ,पि.आय.उदय बिर,पि.आय.शिंदे,पि.आय.सैदान,पि.आय.भुमे,पि.आय.तट याच बरोबर पाथरी पोलीस स्टेशन चे ए.पि.आय.बोधगिरे याच बरोबर ए.पि.आय.काशेकर,ए.पि.आय.दिनवर या सहित आर.ए.एफ चे व पाथरी,सेलु,मानवत सहित एकुन २२० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment