तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात अँड सौ.पुनम पाळवदे यांचा सत्कार संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
  जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात अँड. सौ.पुनम पाळवदे यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्या बद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रा.सौ.शोभाताई शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मा.डॉ. दत्तात्रय पाळवदे यांचा सत्कार जागृती ग्रुपचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके आणि संस्थेचे संचालक श्री.जगन्नाथ महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या वेळी श्री.प्रल्हाद सावंत, गोविंद भरबडे,सुधाकर शिंदे,हेमंत कुलकर्णी, बालाजी रामगिरवार, श्रीरंग भाग्यवंत,प्रशांत कोपरे,केदार देशमुख,शेख अनिस,शिंदे अलका,अर्चना बनसोडे, आशा ठोंबरे,अलका सुरनर, राजेश मगर ,सुनील चोबारकर,गणेश कराड,माने,बबन मनाळे,गणेश मगर आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment