तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

गजानन ईग्लीश कॉन्वेंटच्या वतीने स्नेह संम्मेलन संपन्नसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथील गुरूमाऊली बहुद्देशीय संस्था व्दारा संचालीत श्री गजानन ईग्लीश कॉन्वेंट स्कुलच्या वतीने वार्षीक स्नेहसंम्मेलन उत्सहात संपन्न झाला 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक लोकनियुकत सरपंच श्रीमती शैलेजाताई भोंगळ   हया होत्या तर व्यासपीठावर भारत वाघ , देवलाल नांदोकार,  संस्थेचे अध्यक्ष संतोष काळे उपाध्यक्ष संतोष हिरालकर, सागर हिरालकर, मोहन सोनोने आदीची प्रमुख उपस्थीती होती स्नेह संम्मेलनाचे उद्घाटन सभापती तुळसाताई वाघ यांच्या हस्ते करुन श्री संत गजानन महाराज, विद्येची देवता सरस्वती देवि प्रतिमेचे पुजन हार अर्पन मान्यवरांच्या हस्ते करून   कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यावेळी विद्यार्थीनी  नृत्य, भांगळा ,नाटक ,देशभक्तिपर विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य काळे यांनी केले यावेळी  प्राचार्य , शिक्षक ,पालक विद्यार्थी उपस्थित होतेकार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षीका यांनी प्रयत्न केले 

No comments:

Post a Comment