तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

अॅड संतोष घाग यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छाशांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर.

मुंबईयेथील प्रसिद्ध कयदेतज्ञ म्हणून ओळख आसलेले
अॅड संतोष घाग यांचा वाढदिवस मुंबई येथील लालबाग येथे साजरा करण्यात आला यावेळी संतोष जैतापकर प्रशांत महाडीक संतोष पालकर महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शांतारम मगर शिवाजी चव्हाण सुभाष जाधव ऊर्वी पाटकर अनुजा मराठे विनेश शिरकर यांची प्रमुख उपस्थितीथी होती यावेळी अॅड संतोष घाग यांना पुढीलवाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

No comments:

Post a Comment