तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

सार्थक शर्मा यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कारअरुणा शर्मा


माजलगाव :- येथील  राजस्थानी विद्यालय येथे 26 जानेवारी च्या वेळी इ. पहली वर्गाचे विविध खेळ घेतले होते. त्यावेळी सार्थक शामसुदंर शर्मा यांचे प्रथम क्रंमाक विविध स्पर्धा मध्ये  आले. त्याचे बक्षीस वितरण दि. 2 मार्च रोजी राजस्थानी विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यपक लाटे मॉडम होत्या. यांच्या हस्ते सार्थक शर्मा यांना लंगडी संघ, गुरुपौर्णिमा वक्तृव, लिंबू चमचा, इंग्रजी शुद्धलेखन, तीन टांगी दौड  प्रथम क्रमांक पटकावला त्या बद्दल  प्रमाणपत्र देऊन सार्थक शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. शर्मा यांचा सर्व तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment