तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

शिवाबाई लक्ष्मण गुट्टे यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील  रहिवाशी असलेल्या सौ.शिवाबाई लक्ष्मण गुट्टे यांचे आज दि.07 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दि.08 मार्च रोजी सकाळी 8 वाजत नंदनज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नंदनज येथील लक्ष्मण शंकर गुट्टे यांच्या पत्नी असलेल्या सौ.शिवाबाई या धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने नंदनज  व परिसरात परिचित होत्या. मागील कांही दिवसापासुन त्या आजारी होत्या. यातच आज गुरुवार दि.07 मार्च रोजी त्यांचे प्राणज्योत मालवली त्यांच्या पाश्‍चात बाबुराव, रावण ही दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment