तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांनचे हाल लोकजगारचे तहसीलदारांना निवेदन

                                   तेल्हारा दि :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कोठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर व्हा वा या करिता आज 1 मार्चला लोकजगार मंच  च्या वतीने  तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले .                  या वेळी  लोकजगर मंचचे तेल्हारा शहर अध्यक्ष राजेश काटे , जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जळमकर ,चंद्रकांत मोरे, जनार्धन चतारे, म.ग.देशमुख,अनिकेत ढवडे, किरण मोरे,आकाश बावणे,विकास अंबोरे, रवी तायडे, शुभम बरडे,राहुल भिवटे,शेख नूर,दीपक अहेरकर,निलेश जवकार,विशाल नांदोकर,विठ्ठल मामनकार ,शुभम टिकार,संघर्ष बोदडे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment