तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत विज्ञान साजरा
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

 हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत  राष्टीय विज्ञान दिना निमीत्तने  जि.प. प्रा.शा.हिवरखेडा  येथील  विध्यार्थीनी  छोटे छोटे प्रयोग करून  घेवुन विद्यार्थ्यांत वैज्ञानिक द्रुष्टीकोन निर्माण  करण्याचा प्रयत्न व्हावा या साठी सरांनी विध्यार्थीना  मार्ग दर्शन केले या वेळी उपस्थितत  शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले सर  श्री मोरे सर व श्री गाडेकर सर उडाके सर  पवार सर

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment