तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

साखरा येथील बालाजी ज्वेलर्स सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला लिंबाळा तांडा जवळ चाकूचा धाक लुटलेसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

साखरा  येथील बालाजी ज्वेलर्स सोन्या चांदी व्यापारी नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद करून गावाकडे पल्सर गाडी वरून जात होते साखऱ्या वरून ते येलदरी ला जात होते मात्र काही चोर्ट्यनि या संधीचा फायदा घेत गजानन डाहाळे   याला लिंबाळा तांडा येथे आडउन चाकूचा धाक दाखऊन त्याच्या जवळची सोन्या चांदीची बॅग पळवली या मधे अंदाजे एक लाख तेवीस हजार दोनसे पन्नास रुपये होते  गजानन डाहाळे याचा भाऊ राहुल डाहाळे यांनी युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण महाजन यांनी फोन केला प्रविण महाजन यांनी स्वतःच्या नेटवर्क ने फिल्डिक लावली वरुड गवळी येथील काही नागरी कानीं ह्या नी पाठलाग केला मोठ्या हिंमतिने वरुड सेनगाव रोडवर शिवसेना उपनगरअध्यक्ष प्रविण महाजन ह्यांनी पकडले प्रविण महाजन यांच्या नेटवर्कच्या मदतीने चोराना पकडण्यात यश आले आहे हि घटना 5 वाजता घडली होती प्रवीण महाजन यांनी सर्व ठिकाणी संपर्क केल्या नंतर जागो जागी नाका बंदी करून हे चोरते भानखेड्यावरून वरुड रोडने पळून गेल्याची माहिती मिळताच त्या रस्त्याने जाऊन प्रविण महाजन व वैभव देशमुख यांनी यांनी अारोपीची गाडी आडउन ह्यांनी मोठे धाडस दाखविले ह्या वेळी एक आरोपी पळून जात असतांना पोलिस झिया खान ह्यांनी पाठलाग करून पकडले या अारोपीचे नावे गोपाल देवराव पायघन वय 26 रा.अंजनखेडा दिनकर पांडुरंग रणबावळे वय 36 रा माझोड  गोपाल श्रीराम लंाड गे वय 26 रा माझोड  ह्या आरोपी वर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment