तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

गांधी चौकात जमादार विष्णू राठोड यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटनहिंगोली प्रतिनिधी
महेंद्रकुमार महाजन

२ फेब्रुवारी 2019


हिंगोली येथील आज सायंकाळी पाच वाजता गांधी चौकात पोलीस चौकीचे जमादार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले


या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश चंद बगडिया कार्यक्रमाचे उद्घाटक  पोलीस अधीक्षक योगेश  कुमार नप अध्यक्ष बाबाराव बागंर   उपविभागिय पोलीस अधिकारी गणी माजी आमदार गजानन घुगे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक  ओमकांत चिंचोळकर यांच्या सह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमासाठी उपस्थित होते

गांधी चौकातील व्यापार्याना लवकरच शिस्त लावणार अशी  माहिती हिंगोली शहर चे ठाणेदार सुधाकर आडे यांनी सांगितले

रिसोड / हिंगोली प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन 9960292121

No comments:

Post a Comment