तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

जिंतूर चे डीवायएसपी अनिल घेरडीकर यांची रायगड ला बदलीजिंतूर
जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल घेरडीकर कांबळे यांची आज कालावधी पूर्ण झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बदली झाल्याचे आदेश निर्गमित झालेत 
जिंतूर पोलीस उपविभागात त्यांनी गेली तीन वर्षे चांगली कामगिरी केली कठीण परिस्थिती ला हाताळत व वेळ प्रसंगी पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर बसून अनेक प्रकरणे हाताळली आहेत
एकंदर जिंतूर येथील त्यांची कारकीर्द चांगली गेली असून त्या पदावर कोण येते या कडे लक्ष  लागले आहे

No comments:

Post a Comment