तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

हिवरखेडा येथील ग्रामपंचायतला एका महिन्या पासून ग्रामसेवक नाहीसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

सेनगाव  तालुक्यातील हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला गेल्या 30/40/ दिवसापासून ग्राम सेवक नसल्याने गावातील नागरी कांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ग्रामसेवक नसल्याने गावातील नागरी कांना रहिवाशी प्रमाण पत्र सध्या गावातील नागरीक बाँध काम मजुराचे फॉम भरत आहेत पण त्यावर ग्राम सेवकाच्या सह्या लागत आहेत  पहिले हिवरखेडा ग्रामपंचायत ला श्री खिस्ते सर होते पण सध्या हिवरखेडा येथील जार्ज कोणाकडे आहे हे काय कोणालाच माहीत नाही हिवरखेडा येथील सरपंच विलास हराळ त्यांच्याशी विचार पूस केली असता ते मनतात आज येथील उद्या येतील असे मनता मनता एक महीना जाला पण अध्याप हि कोणतेही ग्रामसेवक रुजू जाले  याकडे संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन हिवरखेडा ग्रामपंचायतला लवकरात लवकर नवीन ग्रामसेवक देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्था कडून होत आहे


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment