तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

खैरी घुमट येथील यात्रेला आज पासून सुरुवात कानिफनाथच्या दर्शना साठी हजारो भाविकांची गर्दी

साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील यात्रेला आज पासून सुरुवात जाली आहे  येथील कानिफनाथ च्या दर्शना साठी हजारो भाविकांची गर्दी जाली  होती या यात्रेत विशेष मंजे शिखरी काठ्याला फार महत्व आहे प्रत्येक जनाचे  नवस असतात आणि ते आपली शिखरी काठीघेऊन येतात सकाळ पासून या या मंदिरावर नागरी कानीं खूप गर्दी केली होती कानिफनाथचे मंदिर हे प्राचीन काळी आहे विशेष म्हंजे या मंदिरावर हिंगोली परभणी वाशिम  नांदेड अमरावती या  पाच जिल्ह्यातून भाविक दरवर्षी आप आपले नवस घेऊन येतात  हि यात्रा पाच दिवस स भरते पण खूप मोठी यात्रा भरते  कानिफनाथचे हे मंदिर धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे सकाळी कावड निघते व मग शीखरी काठ्या निघतात आणि पूर्ण यात्रेला प्रदशणा घालतात  आणि मंदिरात जातात व प्रत्येक जन मंदिरात जाऊन आप आपल्या काठ्या हातावर घेऊन नाचवतात व संध्याकाळी  हे बाहेर गाव ची माणसे मुक्कामी यात्रेत च राहतात खैरी घुमट येथील नागरी का कडून येणाऱ्या भाविकासाठी पिण्याच्या पाण्या साठी टँकर ची व्यवस्था करण्यात आली होती तसेच माह प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सेनगाव पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक सरदार शिंग ठाकुर व त्याचे कर्म चारी यांनी चौंक बंदोबस्त केला होता तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment